अमृता खानविलकर म्हणजे सौंदर्या आणि अभिनय यांचा मिलाप. मराठी, हिंदी, ओटीटी अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवरील आघाडीच अभिनेत्री म्हणजे अमृता

अमृताने नुकतेच एक छानपैकी फोटोशूट केलेले आहे. 

यात अमृताचा आऊटफिट हा नारंगी रंगातील आहे.

अमृताच्या या फोटोंवर हजारो कमेंट्स आणि लाईक्स पडले आहेत.

अमृताच्या हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.