या मुलीचे नाव मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने ठेवले आहे
ज्वालाने या समारंभाचे काही फोटोही शेयर केले आहेत
या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘ आमची मीरा, यापेक्षा काय आणखी काय मागावे. तुमच्याशिवाय या प्रवास अपूर्ण आहे आमीर. आमचे तुमच्यावर प्रेम आहे. या सुंदर नावासाठी तुमचे आभार.
ज्वाला यावेळी भावुक झाली होती.
विष्णु आणि ज्वालाने 2021 मध्ये हैदराबादमध्ये लग्न केले होते.
पण जवळपास 2 वर्षांनी त्यांनी आपले नाते सगळ्यांशी शेयर केले.
विष्णु आणि ज्वालाने 22 एप्रिलला लेकीचे स्वागत केले होते
विष्णु विशालचा ज्वालासोबत दूसरा विवाह आहे.
विष्णु आणि ज्वालाच्या मुलीचे नाव ठेवण्यासाठी अमीर हैद्राबादला गेला.