पूजा बेदीची मुलगी अलाया एफचा डीपनेक वेस्टर्न ड्रेस अन्‌  मादक अदा
पूजा बेदीची मुलगी अलाया एफचा डीपनेक वेस्टर्न ड्रेस अन्‌ मादक अदा

पूजा बेदीची मुलगी अलाया एफचा डीपनेक वेस्टर्न ड्रेस अन्‌ मादक अदा

Alaya F अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्नीचरवालाने नवे फोटोशूट केले आहे. आता अलायाने डीपनेक शॉर्ट ड्रेसचे फोटोज शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या नेट ड्रेसमध्ये अलायाने हॉट पोझ पण दिल्या आहेत.
Published on
Updated on

तिने आपल्या करिअरची सुरुवात सैफ अली खानचा चित्रपट 'जवानी जानेमन' मधून केली होती

यामध्ये अलायाने सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती

अलाया एफच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते

आता अलायाने डीपनेक शॉर्ट ड्रेसचे फोटोज शेअर केले आहेत.

काळ्या रंगाच्या नेट ड्रेसमध्ये अलायाने हॉट पोझ पण दिल्या आहेत

अलाया फर्नीचरवाला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news