अक्षया गुरवने नवीन फोटो शेअर केला आहे 

या फोटोत साजेसा मेकअप करत अक्षयाने ग्लॅमरस लूक केला आहे 

अक्षयाने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे

‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली 

अक्षयाने याआधीही बोल्ड फोटोशूट करत चाहत्यांना झलक दाखवली होती 

'मेहंदिच्या पानावर' या मालिकेतून २०१३ ला अभिनय क्षेत्रात पदार्पण