अक्षया गुरव आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आलीय.  

अक्षयाने  अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत.  

तिचे मराठमोळया लुकमधील फोटो सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झााले आहेत.  

राधा प्रेम रंगी रंगिली या मालिकेत ती झळकली होती. 

तीला इंन्टावर 23 M फॉलोअर्स आहेत.

काही महिन्यांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.