Politics of Maharashtra : राजभवनमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीची क्षणचित्रे
Politics of Maharashtra : राजभवनमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीची क्षणचित्रे

Politics of Maharashtra : राजभवनमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीची क्षणचित्रे

ajit pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधान सभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते राज्याचे ११ वे उपमुख्यमंत्री झाले
Published on
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रीमंडळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना शपथ दिली

यावेळी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली

यावेळी छगनराव भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम यांनी शपथ घेतली

आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली

अजित पवार राज्याचे ११ वे उपमुख्यमंत्री ठरले

देवेंद्र फडणवीस हे ३० जून २०२२ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत

आता फडणवीस यांच्यासोबतच अजित पवार हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री झाले आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news