ऐश्वर्याचे नवीन फोटोशूट 

फोटोमध्ये ऐश्वर्याने व्हाइट सीक्वेन सूट परिधान केला आहे

गळ्यात हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या मोत्यांची माळ

मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन 2' चित्रपटात दिसणार 

ऐश्वर्याच्या लूकवर चाहत्यांच्या कमेंट्स

अभिषेक बच्चनची फोटोला हार्ट इमोजी कमेंट