अदिती राव हैदरीने कान्स फेस्टिव्हलमध्ये पावडर ब्ल्यू गाऊनमध्ये दिसली  

अदिती अगदी एखाद्या परी सारखी दिसत आहे

या लुकमुळे अदितीची चर्चा होत आहे.

Duck egg blue कलरचा तिने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे

कान्सच्या रस्त्यावर तिचे सुंदर फोटो क्लिक करण्यात आले