'बहरला हा मधुमास नवा'...आदितीच्या बहरण्याने चाहते देखील सुखावले
'बहरला हा मधुमास नवा'...आदितीच्या बहरण्याने चाहते देखील सुखावले

'बहरला हा मधुमास नवा'...आदितीच्या बहरण्याने चाहते देखील सुखावले

Aditi Rao Hydari: आदितीने येलो रंगातील गाऊनमधील हॉट फोटो इन्स्टावरून शेअर केले आहेत.
Published on
Updated on

तिने नुकतिच 'कान्स' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली.

आदितीने येलो रंगातील गाऊनमधील हॉट फोटो इन्स्टावरून शेअर केले आहेत.

या फोटोलो तिने 'मी पूर्ण बहरात' (In full bloom) असल्याचे कॅप्शन दिले आहे. 

तिच्या आगामी ‘ताज- डिव्हायडेड बाय ब्लड’ या वेब सीरिजमुळे ती चर्चेत होती.   

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news