विदुरा चौगुले एक प्रसिध्द अभिनेत्री

Thick Brush Stroke

विदुरा मुळची कोल्हापूरचीच आहे.

Thick Brush Stroke

कोल्हापुरात तिने बालनाट्यापासून अभिनयास सुरूवात केली.

Thick Brush Stroke

 'जीव झाला येडा पिसा'  या मालिकेतून  तिला लोकप्रियता मिळाली.

Thick Brush Stroke

विदुराचे 'सिध्दी' हे पात्र अजूनही चाहत्याच्या मनात घर करून आहे.

Thick Brush Stroke

'बॉईज -३' मधून विदुराने मराठी चित्रपट क्षेत्रात एन्ट्री केली.

Thick Brush Stroke