तमन्ना भाटियाने अभिनेता विजय वर्मासोबतचं नातं कन्फर्म केलं

Thick Brush Stroke

दोघे एकमेकांसोबत अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत

Thick Brush Stroke

तमन्ना आणि विजयने नेहमी आपल्या नात्यांविषयी मौन ठेवले होते

Thick Brush Stroke

आता तमन्ना भाटियाने आपल्या रिलेशनशीपवर शिक्कामोर्तब केला आहे

Thick Brush Stroke

ती विजय वर्माला डेट करत असल्याचे म्हणत आहे

Thick Brush Stroke

आता तिने कबुल केलं आहे ती, लस्ट स्टोरीज २ च्या सेटवर ती आणि विजय वर्मा जवळ आले

Thick Brush Stroke

मला नाही वाटत की तो तुमचा को-स्टार आहे, म्हणून तुम्ही आकर्षित होता

Thick Brush Stroke

जर तुम्हाला कोणावर प्रेम असेल तर त्याच्याबद्दलच्या भावना वेगळ्या असतात

Thick Brush Stroke

त्या भावना सर्वच को-स्टारविषयी असू शकत नाही

Thick Brush Stroke

विजय वर्माविषयी बोलताना ती म्हणाली, आमचा बॉन्ड खूप स्ट्रॉन्ग आहे

Thick Brush Stroke

विजय वर्माला तिने 'हॅप्पी प्लेस' असल्याचं म्हटलंय

Thick Brush Stroke