Shriya Saran : कपाळी मोठी टिकली, किती सुंदर दिसतेस गं!
Shriya Saran : कपाळी मोठी टिकली, किती सुंदर दिसतेस गं!

Shriya Saran : कपाळी मोठी टिकली, किती सुंदर दिसतेस गं!

Shriya Saran दृश्यम फेम अभिनेत्री श्रिया सरन सध्या तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचे काही साडीतील फोटो सध्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळताहेत

तिचे काही साडीतील फोटो सध्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळताहेत

या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसलीय

मोठी टिकली, मंगळसूत्र, प्रिंटेड ब्लाऊज, केसांची वेणी असा तिचा लूक दिसतोय

हे फोटोज तिच्या आगामी चित्रपटातील असल्याचे वाटतं.

This movie never got made. But my fav look test ever अशी कॅप्शन तिने लिहिलंय

तिने फोटोग्राफर अर्जुन कलिंगलच्या नावाचाही उल्लेख यामध्ये केला आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news