दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे 'रंग माझा वेगळा' मालिकेतून घराघरात पोहोचली

तिने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केलेत.

रेश्मा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते

लगोरी - मैत्री रिटर्न्स या मालिकेतून तिने पदार्पण केलं होतं.

मराठी मलिकांसह हिंदी मालिकांमध्येही रेश्माने काम केले आहे.

काही मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे.