बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर सक्रिय असते.

तिच्या रेड रंगाच्या ड्रेसवरील फोटोंनी सोशल मीडियात सध्या धुमाकूळ घातला आहे,

ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

तीच्या या नव्या फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत