अभिनेत्री प्राजक्ता माळीने वेस्टर्न लुकमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. 

वन साईड ऑफ शोल्डर क्रॉप टॉपमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. 

इन्स्टाग्रामवरील तिच्या या फोटोला चाहत्यांनी दिलखुलास दाद दिली. 

एका चाहत्याने तर प्राजक्ताला खूप गोड दिसतेस असं म्हंटलय.

 तर एकाने चक्क तुझ्याशी लग्न कराचे आहे, काय करावे लागेल? असा प्रश्न विचारला आहे. 

प्राजक्ता ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

अभिनेत्री प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहून चाहत्यांना खिळवून ठेवते.