मालदीवच्या बिचवरील पलक तिवारीचा हॉट अंदाज; चाहते बेहोश...!

अभिनेत्री पलक तिवारी सध्या मालदीवच्या बिचवर आनंद घेत आहे.

तिने तिच्या हॉट अदामधील फोटो इन्स्टावरून शेअर केले आहेत.    

अभिनेत्री पलक तिवारी ही हिंदी मालिका अभिनेत्री श्वेता तिवारी यांची मुलगी आहे.

सलमानचा आगामी ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे.