. शाहरुखच्या पठाण मध्ये दीपिका बिकीनीत दिसली होती आता शाहरुखच्या जवान मध्ये नयनतारा सुद्धा बिकीनीत दिसणार आहे

White Scribbled Underline

पठाणमध्ये बिकीनीतील दीपिकाला चाहत्यांनी डोक्यावर घेतले. तसेच नयताराला बिकीनीत पाहण्यास चाहते उत्सुक आहेत

White Scribbled Underline

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा या आधी बिल्ला आणि वालावन या चित्रपटांमध्ये बिकीनीत दिसली होती.

White Scribbled Underline

जवान या शाहरुख खानच्या चित्रपटात अभिनेत्री नयनतारासह दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती सुद्धा दिसणार आहे.

White Scribbled Underline

नयनतारा ही दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून ती ‘जवान’च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

White Scribbled Underline

नयनताराने मागीलवर्षी दाक्षिणात्य दिग्दर्शक विग्नेश शिवण यांच्याशी विवाह केला. त्यानंतर तिला जुळी मुले झाली होती. 

नयनताराने तामिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड चित्रपटातून स्वत:ला सिद्ध केले आहे. आता ती बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे.