'शा..लि..नी...' चा नाद खुळा लूक, चाहत्यांना लावले वेड!

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम माधवी निमकर हिने आपले हटके फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री माधवी रिअल लाईफ मध्ये खूपच ग्लॅमरस आहे.

तिने नुकतेच शेअर केलेल्या फोटोतील ड्रेस ट्रॅडिशनल विथ वेस्टर्न लूकमधील आहे. 

तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या हॉट फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

माधवी एक उत्तम फिटनेस फ्रिक देखील आहे.

ती नेहमी सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत. चाहत्यांना खिळवून ठेवते.