नवी नवरी  कियारा आडवाणी अलीकडेच जपान वेकेशनवरून परतली 

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

तिच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या या ट्रीपची चर्चाही मोठ्या प्रमाणावर झाली 

अलीकडेच ती सत्यप्रेम की कथा या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिसली

Thick Brush Stroke

यावेळी तिने फुशिया पिंक साडी नेसली होती

Thick Brush Stroke

या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यनही दिसणार आहे 

Thick Brush Stroke