जेनिफरने तिचे सुपर सिझलिंग फोटो शेअर करून चाहत्यांना खास ट्रीट दिली आहे
जेनिफरने यलो कलरच्या बिकिनीमध्ये तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत
जेनिफर काही फोटोंमध्ये वाळूवर बसून पोज देत आहे तर काही फोटोंमध्ये ती झोपून पोज देत आहे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जेनिफरच्या बिकिनी फोटोंचा बोलबाला आहे
जेनिफर तिच्या प्रत्येक स्टाईलने कहर करत आहे