अभिनेत्री गिरिजाने तीचे काही खास फोटो शेअर केले

गिरीजाचा मेकअपमधील बदलाची झलक ती दाखवत आहे

मेकअप मुलींसाठी एक परिपूर्ण ट्यूटोरियल आहे

गिरिजाने तिच्या भुवया, पापण्या परिपूर्ण केल्या.  

मेकअपला ब्रशचा थोडा टच दिला ज्यामुळे तिचे गाल उत्तम दिसत आहेत  

ती एक सुंदर महाराष्ट्रीयन दिसत आहे