'ईशा' चा हॉट लूक... चाहात्यांना वेड लावतोय!

'माझ्या नवऱ्याची बायको' या मराठी मालिकेतून ईशा घराघरात पोहचली.  

ईशाने  मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम  केले आहे. 

ईशाने तिचे हॉट फोटो इन्स्टावरून शेअर केले आहेत. 

या फोटोतील ईशाचा हॉट अंदाज चाहत्यांना जणू वेडच लावत आहे. 

यापूर्वी देखील ईशाने तिच्या इंन्स्टाग्रामवरून स्टायलिश, हॉट फोटो शेअर केले आहेत.