अदा वयाच्या ३० व्या वर्षी फिट आहे

जाणून घेऊया तिचा खास डाएट

अभिनेत्री अदा शर्माचा द केरल स्टोरी सुपरहिट ठरला आहे

तिने करिअरची सुरुवात विक्रम भटचा चित्रपट १९२० मधून केली होती

अदा फिटनेस फ्रिक आहे

ती स्ट्रिक्ट फिटनेस रुटीन फॉलो करते

ती हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करते

ती प्रोसेस्ड आणि जंकफूड खात नाही

खराब डाएटमुळे वजनच वाढत नाही तर आरोग्यही बिघडते, असे ती म्हणते

ती शाकाहारी असून रोज ५ लिटर पाणी पिते

ती जेवणात डाळ, मटर, पनीर खाते

प्रत्येक दोन तासांनी ती खाते. पाणीपुरी तिची फेव्हरेट आहे

अदा म्हणते तिला जिम जाण्याची गरज नाही

वर्कआऊटसाठी एक मोकळी जागा आणि योग मॅटची गरज असते

रोज डान्स आणि मल्लाखांब, रनिंग, वॉकिंगही ती करते