Oscar सोहळ्यामध्ये जॅकलीन फर्नांडिसने हजेरी लावली.

अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

९५ व्या ऑस्कर सोहळ्यात ही जोडी खूप छान दिसत होती.

'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते', अशी कमेंट्स राम चरणच्या फोटोवर केली आहे.

आरआरआरचा अभिनेता राम चरणचा भारतात मोठा फॅन फॉलोइंग आहे.