बेळगावमध्ये पावसाळ्यात अवश्य भेट द्यावे असे ६ धबधबे...
Web Stories
बेळगावमध्ये पावसाळ्यात अवश्य भेट द्यावे असे ६ धबधबे...
waterfalls : खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटातील बहुतांश धबधबे प्रवाहित झाले आहेत. निसर्गाचे हे रूप डोळ्यांत साठवण्यासह जलधारांमध्ये चिंब होण्यासाठी पर्यटकांची पावले पश्चिम घाटाची वाट चालू लागली आहेत.