‘शमशेरा’त वाणी

‘शमशेरा’त वाणी

रणबीर कपूर व संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'शमशेरा'चा टिजर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटात वाणी कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मुंबई, वडोदरा आणि इंदूरमध्ये रीलिज केला जाईल.

करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात वाणी 'सोना' नावाच्या पात्राच्या भूमिकेत आहे. तिने आपल्या लूकचे पोस्टर शेअर करून म्हटले आहे की, 'ती मेहनती आहे आणि तिच्याकडे सोन्याचे हृदय आहे…ती सोना आहे!' हा चित्रपट 22 जुलैला प्रदर्शित होणार आहे. यश राज फिल्म्सने वाणीबरोबरच संजय दत्तचाही लूक प्रसिद्ध केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news