Broccoli : ब्रोकोलीचे असतात अनेक फायदे | पुढारी

Broccoli : ब्रोकोलीचे असतात अनेक फायदे

नवी दिल्ली : ब्रोकलीमध्ये प, क्वेरसेटिन आणि ग्लूकोसाईड अशी अनेक पोषक तत्त्वे आहेत. सोबतच डायबेटिज, रक्तदाब अशा काही रोगांवरही रामबाण उपाय ठरते. ब्रोकोलीच्या या गुणधर्मांवर आपण सविस्तर जाणून घेऊया. Broccoli

ब्रोकोलीचे आपल्याला अनेक फायदे मिळतात. त्यातून तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठाही ब्रोकोली मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि जिंक असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. त्वचेसाठीही ब्रोकोली ही फार फायद्याची आहे. सोबतच तुम्हाला याचा फार चांगला फायदा होऊ शकतो. त्यातून ब्रोकोली हे आपले शरीर डिटॉक्सिफाय करायलाही मदत करते. कोलेस्ट्रॉलही कमी करण्यास ब्रोकोली मदत करते. यात तुमचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आपले यकृतही निरोगी ठेवण्यास मदत होते. Broccoli

त्यातून तुमचे कर्करोगापासूनही बचाव करते. हाडे मजबूत करण्यासाठीही तुम्ही ब्रोकोलीचा उपयोग करून घेऊ शकता. तुमच्या आयुष्यातील स्ट्रेस कमी करण्यासाठीही ब्रोकोली मदत करते. कुठल्याही अ‍ॅलर्जीपासून बचाव करते. त्यातून सोबत मेटाबॉईलिझमही योग्य राखते. पचनाला मदत करते. शरीराचे पीएच सुधारते. डोळ्यांसाठी ब्रोकोली फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठीही ती फायदेशीर आहे. प्रेग्नन्सीमध्ये ती फायदेशीर आहे. त्यातून एजिंगसाठीही ती मदत करते. केसांसाठीही ती फायदेशीर आहे. हृदयसाठीही ती चांगली आहे. मेंदूच्या विकासासाठीही ती फायदेशीर आहे. Broccoli

Back to top button