

पुढारी ऑनलाइन डेस्क : US Earthquake : युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. कॅलिफोर्नियातील ईस्ट शोअरच्या नैऋत्येस 4 किमी अंतरावर 5.5 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाची खोली 1.5 किमी इतकी होती, अशी माहिती USGS ने दिली आहे. दरम्यान, या भूकंपात अद्याप तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.
हे ही वाचा :