

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि काय महाग होणार, याची यादी तुम्ही पाहू शकता. धुम्रपान करणाऱ्यांसाठी सिगारेट महागणार आहे. (Budget 2023) तर सोन्या-चांदीच्या दागिन्यांसोबत प्लॅटिनम देखील महागणार आहे. तर इलेक्ट्रीक कार, मोबाईल स्वस्त होणार आहे. (Budget 2023)