पुणे : बसमध्ये चोरी, 15 हजार 500 रुपयांची रोकड चोरली

पुणे : बसमध्ये चोरी, 15 हजार 500 रुपयांची रोकड चोरली

पुणे : खराडी बायपास ते पुणे महानगरपालिका असा बसने प्रवास करत असताना तरुणाच्या खिशातील 15 हजार 500 रुपयांची रोकड एकाने चोरली. या प्रकरणी सूरज प्रकाश वाणी (27, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा पुणे) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत राम सोन्ने (35, रा. ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 22 ऑगस्ट रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडला. गुन्ह्याचा तपास रूपेश पिसाळ करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news