

गंगापूर(औरंगाबाद), पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यात आज मतमोजणी पार पडली. मतमोजणी ११ टेबलवर १० फे-या घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रामदास बोठे काम पाहिले.
हैबतपूर सरपंच बिनविरोध सुनिता अशोक अभंग व सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. भोयगाव सरपंच आशाबाई भेंडे विजयी तसेच प्रभाग एक मध्ये सदस्य पदासाठी निवडुन आले आहेत.
विजयी उमेदवार