सांगली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी

सांगली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शिराळा, पुढारी वृत्तसेवा : शिराळा तालुक्यातील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नातेपुते पोलीस स्टेशन जिल्हा सोलापूर मधील पोलीस अंमलदार राहुल पोपट भोसले ( वय ३५ रा. इंदापुर ता. इंदापुर जि.पुणे) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर हे करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button