तामिळनाडू : चेन्नईत औषधाच्या गोडाऊनला भीषण आग | पुढारी

तामिळनाडू : चेन्नईत औषधाच्या गोडाऊनला भीषण आग

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नईतील अशोक नगर येथील एका खासगी औषध उत्पादन कंपनीच्या गोडाऊनला आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आली असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सकाळी ८ च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाल्याचे अग्निशमन अधिकारी रॉबिन यांनी सांगितले.

 

Back to top button