Rajashree Shahu Maharaj / राजर्षी शाहू महाराज
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे आणि पहिले छत्रपती होते. महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात समाजसुधारणा, शिक्षण प्रसार आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली. शोषित, दलित आणि मागासवर्गीयांना शिक्षण आणि समानतेचे हक्क मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.