Om Birla \ ओम बिर्ला

ओम बिर्ला हे १८ व्‍या लोकसभेचे अध्‍यक्ष आहेत. त्‍यांनी सलग दोनवेळा लोकसभा अध्‍यक्ष पद भुषवले आहे. राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघाचे ते खासदार आहेत. भाजप नेते असणारे ओम बिर्ला यांनी 2003 मध्ये कोटामधून पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर २००८ आणि २०१३ मध्ये कोटा दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. २०१४ मध्‍ये त्‍यांनी प्रथम कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.
logo
Pudhari News
pudhari.news