Kalki 2898 AD \ कल्कि 2898 एडी

कल्कि 2898 एडी आज २७ जूनला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. कल्कि 2898 एडी (Kalki 2898 AD) हा मायथोलॉजी आणि सायन्स फिक्शन चित्रपट आहे. भारतीय पौराणिक कथांमधील उल्लेख असलेल्या भगवान विष्णूचा १० वा अवतार, 'कल्कि' वर आधारित आहे. भविष्यात होणाऱ्या घटनेविषयी ही कहाणी आहे. चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन आणि कमल हासन सुपरस्टार्स मुख्य भूमिकेत आहेत.
logo
Pudhari News
pudhari.news