Dr. Kiran Bedi / डॉ. किरण बेदी
डॉ. किरण बेदी या भारतातील पहिल्या आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस अधिकारी म्हणून त्यांची पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. त्यांनी राबलेल्या उपक्रमांसाठी त्यांना १९९४ मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.