Chandrakant Patil \ चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील भारतीय जनता पक्षातील (भाजप) ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत. पाटील यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते. राजकीय जीवनाची सुरुवात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली आहे.
logo
Pudhari News
pudhari.news