Smriti Irani \ स्मृती इराणी
Smriti Irani | स्मृती इराणी | स्मृती इराणी ह्या भारतीय राजकारणी व माजी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत तसेच माजी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री आहेत. २००० साली त्यांनी 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ह्या मालिकेमध्ये आघाडीची भूमिका केली आहे.