Nitin Gadkari \ नितीन गडकरी

Nitin Gadkari | नितीन गडकरी राजकीय नेते आहेत. सध्या ते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच नितीन गडकरी यांनी 'एल.एल.बी' पर्यंत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे.
logo
Pudhari News
pudhari.news