आजचे राशिभविष्य (२ मे २०२३)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मेष : काळ उत्तम आहे. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. मन प्रसन्न राहील. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतित होईल. काही जणांसाठी विवाहाचे योग तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता. हाती घेतलेले बांधकाम अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, मत्सर, हेवा, गर्व यापासून मुक्त व्हाल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे अशा लोकांशी व्यवस्थित वागा. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या: एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले, की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : कार्यक्षमता वाढविण्यासाठी वे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल. पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती लक्ष वेधून घेईल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : काळजी करण्याचा दिवस. संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कुंभ : तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याचा जबरदस्त योग. नव्या उपक्रमाबद्दल पालक उत्साही असतील.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news