राशिभविष्य
Latest
राशिभविष्य (दि. ०४ मार्च २०२२)
राशिभविष्य
मेष
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-अनावश्यक खरेदी होईल. कर्जदार तगादा लावतील. मनाविरुद्ध घटना घडतील. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. वाद-विवादापासून दूर राहा.[/box]
वृषभ
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- अनुकूल दिवस. लोकांचा आपल्यावरील विश्वास द़ृढ होईल. समाधान लाभेल. प्रवासाचे योग. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस.[/box]
मिथुन
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सामाजिक कार्यात सहभाग. कौतुकास्पद कार्य कराल. इच्छापूर्तीचा दिवस.[/box]
कर्क
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-मनाविरुद्ध घटना घडतील. नियोजनाचा अभाव असल्यामुळे कामांत अडचणी येतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.[/box]
सिंह
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-आत्मचिंतनाची गरज आहे. त्याच त्याच चुका परत होतील. अस्वस्थता राहील. वादविवादापासून दूर राहा. मध्यस्थी करू नका.[/box]
कन्या
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-आर्थिक नियोजन कराल. सामंजस्याने प्रश्न सुटतील. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. पराक्रमी दिवस असेल.[/box]
राशिभविष्य
तुळ
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-मातुल घराण्याची मदत होईल. शत्रूवर मात कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल. केलेल्या कार्याचे श्रेय मिळेल. पदोन्नतीचे योग.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""
वृश्चिक
श्चिक – असंयमित स्वभावामुळे मनःस्ताप होईल. विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहावे. मनःस्ताप होण्याची शक्यता.[/box]
धनु
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-जमिनीसंबंधित कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील. वाहने जपून चालवा. व्यवहारात सावधानता बाळगा. आप्तेष्टांना मदत कराल.[/box]
मकर
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-आरोग्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. लाभदायक दिवस ठरेल. कलागुणांना वाव मिळेल. लेखक व कलाकारांसाठी लाभदायक दिवस ठरेल.[/box]
मीन
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मीन-आप्तेष्टांना मदत कराल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रसन्नता लाभेल. आर्थिक प्रगती होईल. मनपसंद खरेदी होईल. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.[/box]

