आजचे राशिभविष्य (दि.२६ जून २०२३)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="" class="" width=""]मेष : आजच्या दिवशी तुमच्या ध्येयपूर्तीच्या द़ृष्टीने उत्तम संधी चालून येतील. आयटी व्यावसायिकांसाठी परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकद़ृष्ट्या तंदुरुस्त राहाल. रागावर नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये चांगल्याप्रकारे व्यवहार करा.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : तुमच्याद्वारे दिलेले धन तुम्हाला परत मिळू शकते. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. वेळेला पैशाइतकेच असणारे महत्त्व जाणत असाल, तर क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी पावले उचला.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. स्वतः साठी खूप वेळ मिळेल.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : मित्रांचा आधार लाभेल आणि ते आनंदी ठेवतील. जीवनाच्या वाईट काळात पैसा कामी येईल म्हणून, पैशांची बचत करण्याचा विचार करा.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : बुद्धिमत्ता नीट वापरली, तर फायदेशीर ठरेल. ज्ञान लालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी प्रिय व्यक्ती काहीतरी करेल.[/box]

वृश्‍चिक
वृश्‍चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, असे काही लोकांना वाटेल, परंतु ते खरे नाही. तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात कराल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल, म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : तुम्ही दुःखी व्हाल. आज ही मनःस्थिती अशीच राहू शकते. चुकीच्या संवादामुळे कदाचित त्रास होऊ शकतो; पण चर्चा केल्यामुळे सर्व काही ठीक होईल.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news