आजचे राशिभविष्य (दि. २२ जून २०२२)

आजचे राशिभविष्य (दि. २२ जून २०२२)
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- अचानक खर्च निर्माण होतील. दवाखान्यासाठी खर्च होईल. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता आहे.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- रखडलेली कामे मार्गी लागतील. उसने दिलेले पैसे परत येतील. जवळच्या व आवडत्या लोकांची साथ लाभेल. लाभदायक दिवस.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- संकल्प सिद्ध होतील. जबाबदारी वाढेल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. पदोन्नतीची संधी.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- सरकारी कामांना महत्त्व द्या. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.[/box]

[box type="shadow" align="" class="" width=""]सिंह- प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपयश येईल. आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. आजार उद्भवण्याची शक्यता.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- संवाद वाढेल. भागीदारीत लाभ होईल. व्यवसायानिमित्ताने प्रवास होण्याचे योग संभवतात. मानसन्मान होतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- आरोग्य सुधारेल. कार्यक्षमता वाढेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. वादविवादामधे जय प्राप्त कराल. कामाला लागा. सज्जनांचा सहवास लाभेल.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- उत्साह कमी होईल. मनःस्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस. नुकसान होण्याची शक्यता. नवीन कामांना सुरुवात कराल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – मनाविरुद्ध गोष्टी घडतील. मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळावे लागेल. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील. भयभीत होण्याचे प्रसंग निर्माण होतील.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- कलागुणांना वाव मिळेल. लेखक, कलाकारांना व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. आर्थिक प्रगती होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनःस्ताप होण्याची शक्यता.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल. इष्ट ते साध्य झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल. सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. अलंकार, वस्त्र खरेदी कराल.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news