आजचे राशिभविष्य (दि. १४ जून २०२३)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमचा तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावरील लक्ष विचलित होईल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : मूड बदलण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील; पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे घातक होऊ शकते. शक्य असेल तितके गुंतवणूक करण्यापासून सावध राहा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : आज जितके शक्य असेल तितकी आपल्या पैशांची बचत करण्याचा विचार करा. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा, आपल्या मित्रांकडून मदत मिळवा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : पालकांना आनंदी ठेवणे तुम्हाला कठीण वाटेल. सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी तुम्ही पालकांच्या द़ृष्टिकोनातून पाहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : नवीन संयुक्तिक उपक्रम सुरू करण्याचा विचार असेल, तर त्वरेने निर्णय घ्या. सध्या ग्रह आपणास अनुकूल आहेत. तुम्हाला जे हवे आहे, ते करण्यास घाबरू नका.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news