आजचे राशिभविष्य (दि.७ जुलै २०२३)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मित्रांकडून मदत मिळवा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः स्पर्धेमुळे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे बनेल. खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीतकमी हस्तक्षेप करा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः दुसर्‍यांना स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल स्वत:वर विशेष रागावलेले असाल. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. कुटुंबाकडून कौतुक होईल. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे जोडीदारावरील तणाव वाढेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः खर्च करायला हवा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. नातेवाईकांना भेटून तुम्ही कल्पना केली असेल त्यापेक्षा बरे घडेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. घरातील कामे पुरी करण्यास मुले मदत करतील.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. नवीन संपर्क आणि व्यवसाय विस्तार होण्यासाठी केलेले प्रवास फलदायी ठरतील. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. इतरांना मदत करण्यासाठी वेळ आणि शक्ती खर्च करा[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्राची भेट उल्हसित करेल.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news