

आजचे राशिभविष्य
मेष
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : प्रदीर्घ काळापासून अनुभवत असलेले तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. मनोबल उंचावेल आणि नव्याने कामाला लागाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे योग्य ते चीज होईल. प्रवासाच्या संधी शोधाल. जोडीदार आज आठवणींना उजाळा देईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. घरातील लोकांसोबत काहीतरी उत्साहवर्धक गोष्टी कराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच शिवाय सहजीवनाची अनुभूतीही येईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. घरातील वातावरण प्रसन्न राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल; पण अतिखाणे दुसर्या दिवशी त्रासदायक ठरू शकते. आरोग्य सांभाळा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : एकटेपणाला आपल्यावर वरचढ होऊ देऊ नका. यापेक्षा उत्तम असेल की, तुम्ही कुठे फिरायला निघून जा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : आपल्या भविष्याची योजना बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त दिवस आहे. कारण, तुमच्या जवळ आराम करण्याचे काही क्षण असतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे दिवसभराचे बेत रखडतील. दुसर्यांसाठी बरेच काही कराल आणि स्वत:साठी काहीच करत नाही असे कळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : आज चांगला नफा मिळण्याची शक्यता. तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उंची देऊ शकता. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : आयुष्याकडे दुःखी, गंभीर चेहर्याने पाहू नका. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही. त्यामुळे पैशांची स्थिती तपासा. विचारपूर्वक निर्णय घ्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : दिवसाची सुरुवात चांगली असली, तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्याही कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे चिंतीत व्हाल.[/box]