

आजचे राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : कामाच्या धबडग्यात थोडा आराम करा. रात्रीची जागरणे टाळा. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोणतेही काम करण्यापूर्वी नियोजन करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळेल. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज. भीती घालवणेही आवश्यक. कारण, त्याचा प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : स्वत:ची प्रगती करणार्या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा, त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. जवळच्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : आरामात राहण्याचा आनंद लुटू शकाल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. शरीरसंपदा उत्तम बनविण्यासाठी तुम्ही बराच वेळ विचार कराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : तुम्हाला सुयोग्य ठरतील, असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर होईल. आपल्या योजना व्यावहारिक ठेवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा, असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. प्रयत्न वाढविण्याची आवश्यकता .[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : भांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल, असे प्रसंग टाळा. तंटा-बखेडा, समज-गैरसमज कधीच उपयुक्त ठरणार नाहीत.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : वजन नियंत्रणात आणून आरोग्य चांगले राहण्यासाठी नव्याने व्यायाम सुरू करण्याची गरज. अनेक माध्यमांतून आर्थिक लाभ होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल.[/box]