

आजचे राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : मित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते; पण चित्त शांत ठेवा. त्यामुळे उद्ध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग काढा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमावण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : प्रेमभर्या हास्याने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. सुयोग्य कर्मचार्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे तुम्हालाअनेकांडून कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. होमहवन आणि शुभकार्याचे सोहळे घरीच करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : परदेशातील व्यापाराने जोडलेल्या व्यक्तींना मनासारखे फळ मिळेल. नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या लोकांना प्रतिभेचा वापर कार्यक्षेत्रात करता येईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : आज कार्यक्षेत्रात तुमच्या जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : मित्रांची निवड काळजीपूर्वक करा. चांगले मित्र हे अनमोल खजिना जपावे तसे असतात. सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : आर्थिक लाभ होण्याची शक्यता. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : ध्येयपूर्तीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम संधी चालून येतील. आयटी व्यावसायिकांसाठी परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील. असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. गुंतवणूक करणे श्रेयस्कर; पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा.[/box]