

राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे, विचारपूर्वक निर्णय घेणे, तारतम्याने व्यवहार करावा. आहार-विहारावर नियंत्रण आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः आनंददायी दिवस, व्यावसायिकांना नव्या दिशा मिळतील, संकल्पसिद्धी होईल, सामाजिक दृष्टिकोनातून पुढची पावले उचलाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः आरोग्याच्या तक्रारी संभवतात, अनावश्यक खर्च टाळावा, वेळेचे महत्त्व पटेल, अनावश्यक गोष्टींना महत्त्व देऊ नका, कर्जाची परतफेड करावी . [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः लाभदायक दिवस, विवाहविषयक शुभवार्ता कानी येईल, छोटे प्रवास घडतील, मित्रमंडळींसाठी वेळ द्याल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः वरिष्ठांची मर्जी राखाल, सामाजिक कार्यामध्ये सहभाग, कौटुंबिक सौख्याचा दिवस, मतभेद वरिष्ठांच्या मध्यस्थीने दूर होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः सरकारी कामांमध्ये अडचणी, नियमांचे पालन करणे आवश्यक, द्विधा मनःस्थिती राहील, आचरणामध्ये सुधारणा करणे आवश्यक. [/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ ः व्याधीमुळे आत्मविश्वास कमी होईल, आत्मचिंतनाची गरज आहे, लोकनिंदेला सामोरे जावे लागेल, उष्णतेचे विकार उद्भवण्याची संभावना.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः नव्या संधी उपलब्ध होतील, कौटुंबिक जबाबदारी वाढेल, प्रलंबित खटले निकाली लागतील, जोडीदाराची साथ लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आर्थिक प्रगती होईल, मनासारख्या घटना घडतील. मातुल गोत्राच्या सहवासाने प्रसन्नता लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः वादविवादांमुळे मानसिक त्रास संभवतो, जुनेे आजार उद्भवतील, सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घेणे आवश्यक, अनुचित प्रकार टाळता येतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः हाती घेतलेल्या कामांमध्ये अडचणी येतील, गैरसमजातून वादविवाद होतील, योग्य संधीची वाट पाहा, वाहने सावकाश चालवा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, आर्थिक विकास होईल, कलाकारांना लाभदायक दिवस, लेखन-वाचनामध्ये वृद्धी होईल.[/box]